वर्षा लोणबले यांचा नागपूर येथे सत्कार



दि.18/9/2022 रोजी नागपूर येथे अखिल भारतीय माळी महासंघाचे वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात संपूर्ण विश्वस्त व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील तथा प्रदेश अध्यक्ष अॅड राजेंद्र महाडोळे यांचे हस्ते मूल पं. स. माजी सदस्या तथा सामाजिक चळवळील कार्यकर्त्या सौ.  वर्षा लोणबले  लोनबले यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यााबद्दल त्याना  सन्मानित आले
नागपूर येथे सत्कार केल्याबद्दल अनेकांनी वर्षा लोणबले  यांचे अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!