नवभारत विद्यालय राजोलीचे विद्यार्थी चित्रकलेत चमकदार कामगिरी



जागतिक वाघ्रदिना निमित्त नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजोली येथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या विद्यमाने दिनांक 29 जुलै 2022 रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.आर.येनुगवार सर व मार्गदर्शक शिक्षक श्री आय.बी.टांगले सर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!