सावरला येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - आजच्या या आधुनिक काळामध्ये सावरला गावामध्ये बैल पोळा बैल जोडीने चांगल्या समूहाने साजरा केला जातो.हि परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. यादिवशी गावातील संपूर्ण मंडळी एकत्रित येऊन बैल पोळा हा दिवस आनंदाने व मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात कोणी पोवाडे म्हणतात तर कुणी बैलजोडची सजावट करून जनता त्या जोडीला बघायला गर्दी करीत असतात अशाप्रकारे सावरला येथे बैल पोळा हा दिवस साजरा केला जातो. या बैल पोळ्याला गावातील रितेश सेलोकर, विजय कुर्झेकर, गौरव कुर्झेकर, गुरुदेव सेलोकर, समीर सेलोकर, उमेश भाजीपाले, राहुल भाजीपाले, प्रवीण दिघोरे, मोगेश भाजीपाले, प्रफुल सेलोकर, नितीन भाजीपाले, महेश भाजीपाले, नितेश कुर्झेकर ,यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!