रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
शेगाव.. (जगदीश पेंदाम)
पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने पोलीस स्टेशन पटांगणामध्ये करण्यात आले होते..
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे चिमुर यांच्या हस्ते करण्यात आले, या शिबिरामध्ये डॉक्टर लांबट यांनी डोळे तपासणी व डॉक्टर रामटेके यांनी दाताची तपासणी करून यामध्ये 200 लोकांनी लाभ घेतला आहे,या रक्तदान कार्यक्रमांमध्ये 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले
रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पो. स्टे. चे ठाणेदार मेश्राम यांच्यासह पो,कर्मचारी, परिसरातील पोलिस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!