चिचाळा येथील फार्मर राईडर ची पाच किलोमीटर दौड रॅली



देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना चिचाळा येथिल युवकांनी ५ की.मीअंतर धावून वाहिली अनोखी आदरांजली वाहिली.
नेहरू युवा केंद्र चंद्रपूरशी सलंग्नित चिचाळा येथिल फार्मर राईडर असोसिएशन चिचाळा यांच्या कडून साजरा करण्यात आला. फार्मर राईडर असोसिएशन चिचाळाच्या वतीनं देखील विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत चिचाळा ते मुल इथ पर्यंत धावून रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. 5 वाजता पासून रॅली सुरु करण्यात आली. मुल तालुक्यातील चिचाळा येथे फार्मर राईडर असोसिएशन च्या युवकांचे स्वागत करण्यात आले . भर पावसामध्ये चिचाळा ते मुल 5 की.मी “अंतर रॅली मध्ये  फार्मर राईडर असोसिएशन चिचाळा येथील युवकांनी सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!