नगर परिषद मुल - रांगोळी स्पर्ध



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषद मुल तर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३.० अभियानाकरिता  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रांगोळी स्पर्धेचे आयोजन - १६ ऑगस्ट २०२२
स्थळ - नगर परिषदेची नवीन शाळा स्वामी विवेकानंद शाळेच्या बाजूला
वेळ - दुपारी १२ ते १ दरम्यान
रांगोळी स्पर्धेकरिता विषय - १)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २)स्वच्छता
रांगोळी स्पर्धेकरीता लागणारी साहित्य व रंग स्पर्धकांनी स्वतः आणावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!