भाजपा मूलच्या महिलाची भव्य तिरंगा बाईक रॅली



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर 

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य बाईक रॅलीचे दि.14 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आले. कन्नमवार सभागृह येथे माता सरस्वतीच्या फोटोला वंदन करून भारत मातेच्या जयघोषाने हातात तिरंगा घेऊन बाईक रॅली ची सुरूवात करण्यात आली. मोठमोठ्याने नारे लावून सर्व स्त्रियांनी भर पावसात बाईक रॅलीचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित रत्नमाला भोयर, सुनीता बुटे, संजिवनी वाघरे, अर्चना चावरे, वदंना वाकडे, विद्या बोबाटे,शिल्पा कापसे, साधना रडके, टीना ठाकरे, प्रभा चौथाले, कल्पना मेश्राम, साधना सातपुते, सुजाता बरडे, अमृता झरकर,माधुरी करकाडे, सीमा ठाकरे
तथा समस्त भाजपा महिला आघाडी मूल उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!