धनंजय तावडे यांचा सत्कार

धनंजय तावडे यांचा सत्कार
  तळोधी बा (यश कायरकर) 
     पद्मापूर जि. चंद्रपूर येथील नविकिरण व्यसनमुक्ती केंद्राचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यसनमुक्ती क्षेत्रातील  कार्य आणि व्यसनमुक्ती केंद्रात देत असलेल्या सहकार्यकारिता सन्मानचिन्ह देऊन अ.भा.अंनिस चे जिल्हा संघटक  *'श्री धनंजय तावडे'*  यांचा सन्मान करण्यात आला.            
        याप्रसंगी केंद्राचे संचालक दिगंबर गेडाम सर,सचिव रुपाली साखरकर गेडाम मॅडम मानसिक रोग तज्ञ  डॉ. किरण देशपांडे  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!