वाढदिवसानिमित्त फळ बिस्किटांचे वाटप
मूल:- प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व सचिन बोर्डावार यांच्या वाढदिवसानिमित्य मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. शांत समयी व सोज्वळ स्वभावाची सचिन बोर्डावर यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असतात ज्या परिसरात वास्तव्य करतात त्यांच्या शेजारी कुठलाही मदतीचा प्रसंगा करिता लगेच धावून जाण्याचे कार्य त्यांच्या हातून नेहमीच होत असते. सचिनच्या वाढदिवसानिमित्त मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी श्री. साई मित्र परिवाराचे विवेक मुत्तेलवार,संदीप आलेवार, डॉ. वैभव कोमलवार आधी सदस्य तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!