महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चंद्रपूर येथे पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रबोधन.
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चंद्रपूर येथे पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रबोधन.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्र्वविद्यालय न्यासातर्फे *रविवार दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी श्री शेखर लिमजे यांच्या घरी ,महाकाली वार्ड, चंद्रपूर* येथे पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रबोधन करण्यात आले. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे जे विविध रोग होतात त्यापासून स्वतःचा बचाव करता यावा या दृष्टिकोनातून हे प्रबोधन घेण्यात आले.
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन ,असे विविध
समाजोपयोगी उपक्रम
घेण्यात येतात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने
सौ. प्रीती लिमजे, सौ. वंदना भास्करवार व सौ.सुषमा चंदनखेडे* यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचा लाभ *१५* जणांनी घेतला.
आपली विश्वासू
सौ.दिपाली सिंगाभट्टी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!