विदयुत तारेचे कंरट लागून दोन म्हशी ठार

विदयुत तारेचे कंरट लागून दोन म्हशी ठार

तळोधी बा: 
       नागभीड तालुक्यातील पळस गांव खुर्द येथील वामन बोंडकू गुंतीवार यांनी आपल्या स्वतःच्या मालकीचे दोन म्हशी बुधवारी चराई करीता नेले असता शेतात पडलेल्या विदयुत तारेचा करंट लागून दोन म्हशी जागीच ठार झाले. विदयुत विभागाला माहिती देण्यात आली. व त्यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करण्यात आले. यावेळी गुंतीवार यांचे दोन म्हशी चे १,२०,००० रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. तरी नुकसान झालेल्या शेतकर् या ला महाराष्ट्र विज वितरण विभागने तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे मागणी तंटामुक्ती अध्यक्ष अतुल सिद्धमशेट्टंटीवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!