मुसळधार पावसाने चिंधी चक येथील येथील घरे पडली. तलाठाने केली मोक्का चौकशी, शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन.
मुसळधार पावसाने चिंधी चक येथील येथील घरे पडली. तलाठाने केली मोक्का चौकशी, शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन.
तळोधी बा.
यावर्षी पावसाळ्यात परिसरात सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झालेले आहेत. त्यामध्ये सुद्धा आठ-दहा दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही घरे जमीन दोस्त झाली. यात परिसरात काही जीवित हानी आणि जरी झाली नसली तरी. शेतकर्यांचे व लोकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.
यातच चिंधीचक येथील निवासी राजू चौधरी, धनराज ढोक, बाजीराव रडके
पाऊसाने यांचे घर पडले.
मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घरांची पाहणी करून तलाठी विकास मेश्राम यांनी शासनाकडून नुकसान भरपाई करून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!