पाण्याखाली आलेल्या शेतीची नुकसान भरपाई दया शेतकऱ्यांची मागणी



प्रतिनिधी:- मूल 

अंतरंगाव पारडवाही येथील शेतकऱ्यांचे शेत मागील 10 दिवसा पासून पाण्याखाली असून शेतकऱ्यांची खूप नुकसान झाली आहे, दुबार पेरणी होऊन सुद्धा पुन्हा पेरणी करण्याची परिस्थिती झाली आहे , म्हणून आज दिनांक 20-7-2022 ला मूल चे तहसीलदार आद, होळी साहेब यांना निवेदन देण्यात आले, साहेबांनी मोका चौकशी करून लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे कळवले ,निवेदन देताना ,अंतरंगाव परडवाही शेतकरी, श्री रामचंद्र बोबाटे श्री भाऊराव झाडे ,सौ विद्या बोबाटे, सौ भावनाताई चौखुंडे,सौ मंदाताई रोहनकर श्री डोमाजी चौखुंडे,श्री प्रशांत बोबाटे, व ईतर सर्व शेतकरी बंधू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!