उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या चंद्रपुर जिल्ह्यात
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिनांक 19 जुलै रोजी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या पूरस्थितीचा पाहणी करण्याकरिता दौरा करणार असल्याची माहिती आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःही माहिती दिली आहे.
पूर परिस्थितीच्या पाहणी नंतर जी काही मदत करता येईल ती मदत सरकार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!