ऋतुजा मिलिंद मेश्राम ची निवड नवोदय विदयालय साठी

ऋतुजा मिलिंद मेश्राम ची निवड नवोदय विदयालय साठी

तळोधी बा:
तळोधी बा येथील नवोदय विदयालय साठी अनुसया कान्हेट येथील विद्यार्थी कु. ऋतुजा मिलिंद मेश्राम हि उत्तीर्ण झाली असून तिची नवोदय करीता निवड झाली आहे. आपल्या यशामागे आई वडील शिक्षक वर्गाचे आभार मानले आहे. नवोदय विदयालय साठी पळस गांव या लहान शा खेडयातील विद्यार्थीचे निवड झाल्यामुळे पळस गांव खुर्द चे सरपंच मिरज सिध्द मशेट्टिवार यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!