वृक्षारोपण करून कृषी दिवस संपन्न

वृक्षारोपण करून कृषी दिवस संपन्न

सिंदेवाही (वार्ताहर)
आज दि.१ जुलै रोजी ICICI फाउंडेशन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खातेरा येथे वृक्षारोपण करण्यात आले,त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका,मदतनीस,गावातील नागरिक,वनकर्मचारी भरणे सर,PRT टीम यांच्या उपस्थितीत वृक्षारोपनाचे महत्त्व वनरक्षक भरणे सर यांनी नागरिकांना पटऊन दिले,ICICI फाउंडेशन चे CF आदे सर यांनी वृक्षारोपण यावर मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!