पवनी येथे स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची मासिक सभा संपन्न
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - पवनी येथे स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची मासिक सभा संपन्न झाली.यावेळी संघटनेचे कार्य व महत्व याबाबत या मासिक सभेमध्ये उद्देश व कार्य तसेच संघटनेची माहिती देण्यात आली.यावेळी जिल्हा कार्यकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी शेखर जिभकाटे भंडारा जिल्हा अद्यक्ष , प्रमोद काटेखाये पोलिस मित्र जिल्हा कार्यध्यक्ष , विजय मानापुरे भंडारा जिल्हा सचिव , शेखर पारधी भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख , प्रफुल्ल ढेंगरे पोलिस मित्र जिल्हा अध्यक्ष भंडारा ,सौ. मनीषा नागलवाढे भंडारा जिल्हा महिला कार्यध्यक्ष , कु. मुन्नी मेंढे पोलिस मित्र भंडारा जिल्हा सरचिटणीस , सौ.योजना पैठनकर जिल्हा संघटक , राहुल लांजेवार जिल्हा संघटक पोलिस मित्र भंडारा , मोहनसिंग पवार भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख पोलिस मित्र , कु. गिता मंडपे भंडारा जिल्हा महिला संपर्क प्रमुख , मंगेश वाणी भंडारा जिल्हा संघटक , विलास कुर्जेकर भंडारा जिल्हा प्रवक्ता , सौ.वैशाली वैद्ये भंडारा जिल्हा सहसचिव महिला संघटक , यादव नखाते पोलीस मित्र प्रवक्ता ,सौ. गिता वैरागडे भंडारा जिल्हा महिला पोलीस मित्र , संजय कावळे भंडारा जिल्हा सदस्य, राकेश हटवार जिल्हा संघटक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!