विज पडून शेतकरी ठार



पोंभूर्णा (प्रतिनिधी)
मधुकर देवाजी परचाके 43 (त्रेचाळीस) वर्ष मुक्काम सातारा तुकुम आपल्या शेतात काम करून घेण्यासाठी गेला होता शेतात काम करून घरी येत असताना शेतशिवारातील पांदण रस्त्यावर 11-11,30 (अकरा ते साडे अकरा) च्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आल्याने त्याच्यावर वीज पडून मृत्युमुखी पडले सदर माहिती पोलिस स्टेशन उमरी पोद्दार चे ठाणेदार ए.पी.आय.शेरकी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शवच्छदीनीसाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे पाठवण्यात आले याबाबतची माहिती पटवारी तहसीलदार यांना देण्यात आली आहेत त्यांच्या मागे पत्नी तीन मुली असून त्यांच्या जाण्याचे गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!