मुल नदी जवळ अपघात
मृतक नंदकिशोर शामराव लेनगुरे हा पोंभूर्णा येथील रुग्णालयात आरोग्य सेवक म्हणून काम करीत होता. ते चांदापूर येथून दररोज पोंभूर्णा येथे ये-जा करायचे. आजही दुचाकीने ते पोंभुर्ला येथे निघाले असता हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.
मृतक नंदकिशोर च्या मागे दोन मुली एक मुलगा आणि पत्नी असा आप्त परिवार आहे.
यातील एका मुलीचे लग्न झाले आहे तर दुसऱ्या मुलीचे लग्न जमले असल्याची माहिती आहे.
अमोल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकाचे शव ताब्यात घेतले व तपास सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!