कामगार दिनानिमित्य गवंडी मजुरांचा सन्मान,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा स्तुत्य उपक्रम
कामगार दिनानिमित्य गवंडी मजुरांचा सन्मान,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा स्तुत्य उपक्रम
मूल (अमित राऊत)
मुल येथील गवंडी काम करणाऱ्या आणि रंगकाम करणाऱ्या, कामगारांना उष्णतेची तीव्रता बघुन उन्हाळ्यात उपयोगी व्हावे म्हणून नारळ, दुपट्टा, आणि फराळ पॉकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच मुल तालुका आणि मुल शहर कार्यकारिणी, नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र, ओळखपत्र, आणि नेफडो चे स्टिकर्स देऊन त्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी तेजस्विनी नागोसे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी, नागपूर विभाग अध्यक्षा, ललिता मुस्कावार, नागपूर विभाग उपाध्यक्षा, श्रीरंग नागोसे, नागपूर विभाग उपाध्यक्ष, कविता मोहुर्ले, नागपूर विभाग महिला सचिव, गुरुदास चौधरी, नागपूर विभाग सहसचिव, सुषमा कुंटावार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा,अल्का राजमलवार, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, मुल तालुका संघटिका नंदा शेंडे, कल्पना मेश्राम, सुनिता खोब्रागडे,किसन खोब्रागडे सर, नवनियुक्त मुल शहर संघटिका, वंदना वाकडे, मंगला बोरकुटे,गिता दिवठे, भ्रांती दहिवले, बबिता शेंडे,वाडगुरे काका काकु,तिवाडे सर, वाकडे सर,तिवाडे मॅडम आणि सन्मानमुर्ती, कामगार बंधु भगिनी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!