३० वर्षीय इसमाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जूनी )
चिमूर : - दिनांक.०६/०४/२०२२ ला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान मितेश प्रदीप गौरकार वय ३० वर्ष यांनी चिमूर येथे स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजूनही स्पस्ट झाले नसून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!