इस्त्रोचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल अवशेष याची तपासणी सुरू
सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)
दाखल झाली असून, आज सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या अवशेषांची त्यांनी तपासणी सुरू केली.
मागील आठवड्यात आकाशातून अवशेष पडत असल्याचे दृश् उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लगत पडले. प्रशासनाने हे अवशेष पोलीस स्टेशन मध्ये जमा करून या अवशेषांची तपासणी करण्याकरिता इस्रोला विस्तृत इमेल केला. इस्रोच्या पथक येऊन यावर्षीची याची तपासणी करतील असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार आज हे पथक येथे दाखल झाले असून याची तपासणी सुरू केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!