पवनी येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी येथे शिवसैनिकांनी शिव जयंती पवनी शहरात निमित्य रॅली चे आयोजन केले होते.त्यामध्ये शिवसैनिक आणि पवनी वासीय यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून एकमेका च्या साहाय्याने रॅली मध्ये सहभाग घेऊन शांतपणे शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.व पवनी शहरात रॅली काडून संगीताच्या गजरात शिवजयंती पार पडली यामध्ये प्रामुख्याने देवराजजी बावनकर ,अनिलजी धकाते,प्रशांतजी भुते,मनीष आचार्य ,गणेश मुंडले ,बादल ठवरे आणि सर्व शिवसैनिक बांधव रॅलीमध्ये उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!