भुयार येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष मोहन भाऊ पंचभाई यांनी पशु वैद्यकीय चिकित्सालय करीता बघितली जमीन

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भुयार येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष मोहन भाऊ पंचभाई यांनी पशु वैधकिय चिकित्सालय करीता नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भुयार येथील जागेची पाहणी केली. व भुयार येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन ईमारत चे काम लवकरात लवकर मार्गी लावू असं ते यावेळी बोलले.यावेळी उपस्थित डॉक्टर तसेच अशोक बाळबुधे , माजी सरपंच रामभाऊ भोयर , भगवानभाऊ नवघरे ,रामकृष्ण रामटेक ,अमोल भोयर,रमेश पंचभाई,मोरेश्वर भोबले,मेघराज जोगवे जवान, संजय चाफले, पत्रकार मनोज चिचघरे व आदी कर्मचारी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!