सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी धक्कादायक - मुख्यमंत्र्यांनी ट्वीटर च्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!