श्री सुधिरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे पत्रकार दिनानिमित्त बल्लारपूरातील पत्रकार बांधवांचा सत्कार


 

बल्लारपूर ( वसंत मुन) 
श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर  तर्फे आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे अन्यायाला वाचा फोडणे आणि समजहिताच्या कार्यास लोकसमर्थन मिळवून देऊन सातत्याने लोक जागृती करणाऱ्या सर्व पत्रकारांना म्हणजेच अजय भैया दुबे जी, देवेंद्र आर्या जी, रमेश निषाद जी, मुन्नाभाऊ खेडेकर जी, मनोहर दोतपल्लीजी, वसंत मुन जी, विकास दुपारे जी, दिपक भगतजी, शंकर महाकाली जी, ज्ञानेन्द्र आर्या जी, प्रशांत भोरेजी, आदींच्या घरी जाऊन पत्रकार दिनानिमित्त त्यांना पेन ही छोटीशी भेटवस्तू देऊन श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 



               या कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, सामाजिक  कार्यकर्ते निरज झाडे जी .अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद जी, कमल वर्मा जी, सुधाकर सिक्का जी कैलाश गुप्ताजी, मानिस रामिला, अनिकेत पोतर्लावार जी, रिंकू गुप्ता जी, रोहित टोकल जी, श्रवण शिवणकर जी, राहुल प्रतीक बारसागडे जी, मौला निषाद जी , हरी बाबु लंका जी,आदींची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!