कोठी मरकणार रस्त्यावरील पुलाचे काम अखेर सुरू
भामरागड (वार्ताहर)
भामरागड तहसील मधील कोठी ग्रामपंचायत मधील कोठी ते मरकनार रस्त्यावरील पर्लकोटा नदीला लागून असलेला नाल्याला पुल बांधणी अखेर सुरवात झाली. लोकांचे रहदारीची समस्या सुटणार असल्यानेेे परिसरातील गावकरी यांनी आनंद व्यक्त केला. कित्येक वर्षांपासून पावसाळा आला तर मरकनार, मुरूमभुशी, तुमारकोडी, कोरपरशी असे ४ गावाची ग्रामपंचायत कोठीशी पूर्णपणे संपर्क तुटून जात असल्याने या फुलाचा मोठा दिलासा या परिसरातील नागरिकांना मिळाला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!