महाराष्ट्र राज्य टायगर गृप चिमूर चे तालुका प्रमुख शुभम पसारकर यांनी उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटे वाटून केले वाढदिवस साजरा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शुभम पसारकर तालुका प्रमुख महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचा ३० ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित रोहन नन्नावरे, पवन डोगरवार ,शार्दूल पचारे ,निखिल गिरी, दुरवेश हजारी,विशल शिवरकर , विकास जांबुळे होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!