वैभव शिंदे आणि त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात पक्ष प्रवेश

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : - ज्येष्ठ नेते स्व. विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे व विशाल शिंदे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वैभव भाजपमध्ये गेल्याचे मला प्रचंड शल्य होते. मात्र ते स्वगृही परतल्याने आनंद होत आहे.

स्व. विलासराव शिंदे साहेबांनी मला भरपूर प्रेम दिले. माझ्या निम्म्या निवडणुकांची धुरा त्यांनीच सांभळली. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. काही गैरसमजामुळे वैभव शिंदे यांनी पक्ष सोडला मात्र वैभव यांना कुठेही गेले तरी न्याय मिळो यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न केले.

भारतीय जनता पक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कधीही आपुलकीची वागणूक देत नाही. गरज असेल तेव्हा माणसाचा वापर करून घेणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेणे ही भाजपची कार्यप्रणालीच आहे. त्यामुळे आज भाजपवर लोक नाराज आहेत.

जे लोकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल हे आधीच मला माहीत होते. आज अनेकांना त्याचा अनुभव येत आहे. म्हणून आज राज्यभरात जे भाजपमध्ये गेले होते ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येत आहे. विदर्भ, मराठवाड्यात गेलो असता तेथेही अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

वाळवा तालुक्यातील पुढची पिढी एकसंध राहण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा होता. मला विश्वास आहे यापुढे वाळवाच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्र राहू!

ज्येष्ठ नेते स्व. विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे व  विशाल शिंदे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वैभव भाजपमध्ये गेल्याचे मला प्रचंड शल्य होते. मात्र ते स्वगृही परतल्याने आनंद होत आहे.

स्व. विलासराव शिंदे साहेबांनी मला भरपूर प्रेम दिले. माझ्या निम्म्या निवडणुकांची धुरा त्यांनीच सांभळली. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. काही गैरसमजामुळे वैभव शिंदे यांनी पक्ष सोडला मात्र वैभव यांना कुठेही गेले तरी न्याय मिळो यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न केले.

भारतीय जनता पक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कधीही आपुलकीची वागणूक देत नाही. गरज असेल तेव्हा माणसाचा वापर करून घेणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेणे ही भाजपची कार्यप्रणालीच आहे. त्यामुळे आज भाजपवर लोक नाराज आहेत.

जे लोकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल हे आधीच मला माहीत होते. आज अनेकांना त्याचा अनुभव येत आहे. म्हणून आज राज्यभरात जे भाजपमध्ये गेले होते ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येत आहे. विदर्भ, मराठवाड्यात गेलो असता तेथेही अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

वाळवा तालुक्यातील पुढची पिढी एकसंध राहण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा होता. मला विश्वास आहे यापुढे वाळवाच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्र राहून काम करत राहणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!