मूल पोलीस स्टेशन मध्ये धर्मजागरण समिती तर्फे रक्षाबंधन
मूल पोलीस स्टेशन मध्ये धर्मजागरण समिती तर्फे रक्षाबंधन
मूल प्रतिनिधी
मुल पोलीस स्टेशन मध्ये धर्मजागरण समिती तर्फे रक्षाबंधन
धर्मजागरण समिती मुल च्या वतीने मुल पोलीस स्टेशन मध्ये आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला गेला. पोलीस बांधव नेहमीच आपले रक्षण करतात , त्यांचे कृन आपण कधीही फेडू शकत नाही , ते आपल्या बांधवांसारखे आपली रक्षा करतात , त्यासाठी पोलीस बांधवांना आज धर्मजागरण च्या भगिणीमार्फत रक्षाबंधन करण्यात आले. मुल पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री राजपूत साहेब, ए पी आय श्री ठवरे साहेब, राठोड साहेब तसेच सर्व पोलीस बांधव उपस्थित होते, धर्मजागरण समिति च्या महिला होत्या*
पोलीस निरीक्षक राजपूत साहेबांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना सौ किरण कापगते यांनी केले
कार्यक्रमात धर्मजागरण समितीच्या प्रा. डॉ.किरण कापगते, रोहिणी घरोटे, संध्या कवासे,गानलावर, सूचिता बुकावार, चेतना मोहूर्ले,सौ.चौहान आदी महिलांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!