राज्य मंत्री वंदनीय ना. बच्चू भाऊ कडू व शेरखान पठान यांच्या वाढदिवसानिमित्त शेगांव (बु),राळेगांव जामणी येथे केली वृक्ष लागवड

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे ) 

सावरी : - महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र अनाथ, अपंगांचा, कैवारी,म्हणून ओळख असनारे नामदार बच्चू भाऊ कडू यांचा ५१  व्या वाढदिवसा निमित्त व प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा तालुक्यातील शेगांव (बु) येथे स्मशानभूमि येथे वृक्षारोपण करण्यात आले व राळेगांव व जामणी येथे वृक्ष लागवड करण्यात आली व त्याचप्रमाणे गावातील अनाथ व गरीब तसेच विधवा महिलांना किराणा किट वाटप करण्यात आली. जामणी येथे शेरखान पठान यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन कार्यकर्ताना व गावकऱ्यांना देण्यात आले. त्या वेळी उपस्थित प्रहार सेवक अक्षय भाऊ बोनदगुलवार, कैलास आलाम पराग वाणी, वसंता मेश्राम निखिल खिरटकार,अमोल भाऊ दातारकार, राकेश भुतकर,  आकाश नाकाडे ,संदीप चौधरी महिला आघाडी गीताताई फुलकर,रंजना सोनुने, सिंधुबाई मडावी, सुनीताबाई कापटे,चंदाबाई फुलकर, राजिया पठाण,छम्मू शेख,किरण दातारकार प्रहार सेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!