प्रहार सेवक विनोद उमरे यांनी सावरी (बिड) ते चिमूर असे २५ कि.मी.अंतर पार करून लोकमत वृत्तप्रत्र यांनी ठेवलेल्या रक्तदान शिबिर मोहीमेत केले रक्तदान
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दानामध्ये दान म्हणजेच रक्तदान कोरोना - १९ चा प्रसार व अवग्या जगावर प्रदूरभाव वाढलेला असतानी त्यात रक्तसाठा हा कमी पळतं आहे. त्याच संकल्पनेतून लोकमत वृत्तपत्र यांनी रक्तदान कल्पना अवघ्या चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आली असताना दि.१४ जुलै २०२१ बुधारवाला चिमूर येथिल पंचायत समिती येथे रक्तदान शिबिर मोहीमेत शिबिर चालू असतानी चिमूर ते सावरी (बिड) २५ की.मी.असा प्रवास करून प्रहार सेवक, विनोद उमरे यांनी लोकमत वृत्तपत्र रक्तदान मोहीमेत रक्तदान केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!