वैशाख पौर्णिमा...
वैशाख पौर्णिमा...
वैशाख ची पौर्णिमा धन्य ती आ sss.....
माझ्या गौतमा!
पौर्णिमा धन्य ती पौर्णिमा... वैशाख ची पौर्णिमा
लुबींनि वनात तु जन्मा आला...
तुझ्या जन्माने माणुस नवा झाला....
तु संसाराचा त्याग तु केला गौतमा .......
धन्य ती वैशाख ची पौर्णिमा...
अंगुलीमाला येता वार कराया तरी तु नाही भीला.... गौतमा अंगुलीमाला जन्म नवां तु दीला !
ब्राम्हणाला तुचं स्वर्ग दावीला sss..... गौतमा धन्य ती वैशाख ची पौर्णिमा ...
आम्रपालीला तुझ्याच धर्मात जागा मिळाली........
ति जागा तुच दिली गौतमा........ ति जागा तुच दिली गौतमा...
भिमराया मुळें तु आम्हा मिळाला गौतमा... धन्य ती वैशाख ची पौर्णिमा....
वैशाख पौर्णिमेला तु जन्मा आला..आला वैशाख पौर्णिमेला !
गौतमा धन्य ती वैशाख ची पौर्णिमा..... वैशाख पौर्णिमेला तुला ज्ञान मिळाला....
धन्य ती पौर्णिमा..... वैशाख ची पौर्णिमा आ ssss माझ्या गौतमा... धन्य ती पौर्णिमा वैशाख ची पौर्णिमा...
वैशाख पौर्णिमेला तु संसाराचां त्याग तु केला.... गौतमा
धन्य ती पौर्णिमा...वैशाख ची आsss.... माझ्या गौतमा... धन्य ती पौर्णिमा वैशाख ची पौर्णिमा....
- साहील शेंडे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!