महेमूद मुसा जिल्हा अध्यक्ष रा. काँ.पा. (अ. विभाग) यांच्या वाढदिवसा निमित्य उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि.०८/०७/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय आय.टी.आय चे संस्थापक महेमूद मुसा शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध प्रकारची सामाजिक कामे शहरात करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळ वाटप व राष्ट्रीय आय.टी.आय च्या खुल्या परिसरात वृक्ष रोपनाचा कार्यक्रम देखील पार पाळण्यात आला. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित संतोष देरकर तालुकाध्यक्ष रा.काँ.पा , रकीब शेख शहर अध्यक्ष रा.काँ. पा, मो.नदीम शेख, संदीप पोगला, सुजित कावळे, सोनू चाऊश उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!