एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन

भिवापूर - प्रतिनिधी ( रजत डेकाटे )

भिवापूर : - एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन  दि. २२ जुलै ला धम्मझरी तपोवन एडसंबा (रिठी) बोटेझरी ता. भिवापूर येथे करण्यात आले असून या  शिबिराला पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो (संघनायक तपोवन भिक्खू संघ संघारामगिरी) यांची या शिबिराला प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.या ठिकाणी कोरोनाचे नियमाचे पालन बंधनकारक आहे.
नोंदणीसाठी संपर्क : -  ९२८४१६३४५२, ८७८८४४४५४, ८८०६०७६४७२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!