पाण्यात आढळला नारू सदृश्य जीव
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत चकजाटेपार येथील वार्ड नंबर 2 मधील आंबेडकर वार्ड येथील पिण्याच्या पाण्यामध्ये नारु सदृश्य जीव आढळून आला असून ग्रामपंचायत जनतेच्या आरोग्याशी खेळत असून ग्रामपंचायतच्या धोरणावर जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!