राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सावरी(बिड) येथे फळ वाटप व वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - दिनांक.०५/०७/२०२१ प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड) यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी (बिड) येथे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व वृक्ष लागवड करुन झाडें लावा झाडे जगवा असा संदेश प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड) यांच्या वतिने देण्यात आला यावेळी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, नारायण निखाडे, मुरलीधर रामटेके , स्वप्नील खोब्रागडे, सत्यपाल गजभे, मोन्टूभाऊ खोब्रागडे ,ऋतिक जांभुळे, मिलिंद खोब्रागडे, संदीप निखाडे, रमेश वाकडे, कैलास वाकडे, उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!