राम मंदीरात आषाढी एकादशी उत्सव साजरा एकाच मंदीरात 32 देवासंह साधू संताचे दर्शन




सिन्देवाही शहराच्या मध्यभागी असलेल्या "राम मंदीरात"आषाढी एकादशी निमीत्य "विठ्ठल रूकमाई"चे  कोरोना नियमाचे पालन करीत भक्तांनी दर्शन घेतले.

आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्व आहे.पंढरपूरचे "विठोबा"हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे पन कोरोनामुळे मागच्या वर्षा पासून अनेक सन उत्सव बंद आहेत या मध्ये संम्पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असनार्या विठूरायाचा उत्सव देखील उत्सवात साजरा करू शकत नाही म्हनून याच विठूरायाच्या भक्तीपोटी लोक आपआपल्या परीने पूजा अर्चना करीत आहेत.
सिन्देवाही शहरातील "राम मंदीरा"मध्ये भावीकांनी आज आषाढी एकादशीच्या निमीत्ताने पारंपारीक पध्दतीने मात्र कोरेनाच्या सावटाखाली शासन आदेशाचे पालन करीत कोरोनाचे नियम पाढत विठू माउलीचे दर्शन घेतले या ठीकाणी वीठू माउलीचा गजर भावींकाकढून सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!