विविध समस्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभियंत्याला निवेदन
मूल (प्रतिनिधी)
सावली डीव्हिजन मधील बेंबाड या शेत्रातील बोरचांडली गावामधील विद्युत पुरवठा रोज रात्रीला बंद राहतो, रात्रीला लाईट गेली की ती सकाळीच येते, म्हणून त्या त्रासाला कनटाडून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका मुल च्या पुढाकाराणे सावली डीव्हिजन मधील जे. ई. साहेबांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर अल्लुरवार , व युवक मित्र, आदित्य कटकमवार, रोहन मुपावार,विनीत अल्लुरवार, पवन नागापुरे,अंकित मुस्कावार,प्रदून्य मुपावार,अंकुश कुंटावार, आदी उपसथित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!