महत्वाची सूचना - कोविड लसीकरण-


नागभीड (प्रतिनिधी) 
उद्या दिनांक १९ जून २०२१ शनिवार रोजी *३० ते ४४ वर्ष* या वयोगटातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे विशेष कोविड लसीकरण सत्र आयोजित केलेला आहे तरी नागभिड शहरातील ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांनी उद्या लसीकरण करून घ्यावे.
वेळ - स. १० ते साय. ५ 
लस - Covishield

              तालुका आरोग्य अधिकारी
                           नागभिड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!