प्रलंबीत क्रृषी विद्युत कनेक्षन त्वरीत जोळुन द्या. निकेशभाऊ रामटेके यांची मागणी
नागभीड (प्रतिनिधी)
नागभिड तालिक्यातील अनेक शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबुन न राहाता शेतीला बोर, विहीर कीवा नदी नाल्या द्वारे पानी देउन स्वालंबी होन्याचा प्रयत्न केला. दरवर्शी नैसर्गीक पान्याच्या अभावामुळे शेतकरी शेतातील पीक योग्य प्रमानात काढू शकत नाही. त्यामुळे त्याला कर्जा मुळे आत्महत्या करन्याची वेळ येउन ठेपलेली आहे.
शेतकऱ्यांवर ही वेळ येवु नये या साठी त्यांनी निसर्गावर अवलंबुन न राहाता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरन कंपनी कडे वीद्युत जोळनीसाठी अर्ज केले. डीमांड भरुन काही वर्श लोटली परंतु विद्युत वितरन कंपनिने त्यांना कनेक्षन दीलेलेे नाही. त्यामुळे शेतकरी हताश झालेले आहेत. मात्र २०२१ च्या सुरुवातीला क्रृषी विद्युत जोळनी साठी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशीत झाली. त्या मधे नागभिड तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांचे नाव लीस्टमधे आहेत. परंतु प्रतेक्षात त्यांना कनेक्षन देन्यासाठी संबंधीत विभाग कुचराई करतांना दीसत आहे. निकेश रामटेके यांनी प्रस्तापीत विभागाकडे चौकषी केली असता यादी प्रकाशीत झालेली आहे. परंतु ठेकेदार पद्धतीने कनेक्षन जोळने असल्यामुळे त्याला वेळ लागेल असी माहीती मीळत होती. तेव्हा निकेश रामटेके यांनी अनेक शेतकऱ्यांसी संवाद साधुन या निवेदनाद्वारे त्वरीत क्रृषी विद्युत कनेक्षन जोळुन मीळावा यासाठी निवेदन दीले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरन कंपनी ने लवकरात लवकर कनेक्षन जोळुन द्यावा अन्यथा आम्ही शेतकरी आंदेल कर असा ईशाराही या निवेदनाद्वारे देन्यात आला आहे.
निवेदन देतांना निकेश रामटेके बी,आर,यस,पी अध्यक्ष चिमुर विधानसभा क्षेत्र, भगवान ठाकरे, मनोहर खोब्रागडे, मंगेश भाकरे, आदी उपस्थीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!