प्रहार वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य (शाखा) नेरी तर्फे हरजीतसिंग भौंड यांना केले आर्थिक मद्दत..
प्रतिनिधी: (विनोद उमरे)
मो.नं.८७६६९२१३२
चिमुर:तालूक्यातील मौजा नेरी येथील प्रहार वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य (शाखा) तफ्रे हरजीतसिंग भौंड यांना केली आर्थिक मद्दत.या कोरोना च्या माहामारीत गाड्यांचे मागील दिड वर्षापासून चक्के थांबले असुन अडचणीत अडचण माणुसकी धर्म जीवंत आहे हे दाखवुन वाहन चालकांनीच भाऊला दिला आर्थिक आधार
सविस्तर__मागील महिन्यात नेरी येथील रहिवासी वाहन चालक हरजीतसिंग भौड यांचा मुलगा कोव्हीड पाॅझीटीव्ह आले असुन त्यात स्वत:ला भगंदर आणि मुळव्याध चा आजार वाढल्यामुळे त्यांना ऑपरेशन ची अत्यंत गरज होती प्रविण वाघे यांनी घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता घरची परिस्थिती खुप हालाकिची होती कारण मागील दिड वर्षापासून रोजी रोटी नाही घरी २ मुले पत्नी परिवार जगायचं कस हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यात अचानक वेळेवरच आजार खुप विचीत्र परीस्थिती होती मी मनात स्वत १ मदतीची संकल्पना घेऊन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक वॉटसाफ ग्रुप च्या माध्यमातून १ हाक मदतीची म्हणून पोस्ट टाकली आमची मदतीची हाक एकुण नेरी सह तमाम महाराष्ट्रातील आमच्या जीवाभावाच्या वाहन चालक मालक भावांनी कुनी १००० तर कुनी ५०० तर कुनी ३०० तर कुनी २०० तर कुनी १०० तर कुनी ५० रु अशाप्रकारे कुनी संघटनेचा तर कुनी संस्था सर्व मतभेद बाजूला सारून सर्व अडचणी मध्ये असुन सुद्धा घासातला घास देऊन सरळ मनाने मदत केली. 18000 रूपये एकत्र करून दिल्याबद्दल माझ्या सर्व माझ्या चालक-मालक बंधूचे मनःपुर्वक आभार कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो आम्ही आयुष्यभर तुमचे ऋुनी आहोत.
आज हरजीत सींग भौड यांची तब्येत 80 टक्के बरी आहे लवकरच ते आपल्या सेवेत येतील.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!