विलगीकरण कक्षामधील कोरोना पेशंटचा घरी जाण्यासाठी तगादा.
विलगीकरण कक्षामधील कोरोना पेशंटचा घरी जाण्यासाठी तगादा.
मूल (प्रतिनिधी)
मुल तालुक्यातील विलगीकरण सेंटर मध्ये ठेवण्यात आल्यानंतर नवीन नगर परिषद इमारती मधील शाळेतील कोरोना पेशंटला पाच दिवसात सुट्टी दिली जाते म्हणून एस एम लॉन मधील कोरोना पेशंट डॉक्टर समोर घरी जाण्यासाठी तगादा लावला होता..पूर्ण दहा दिवस कोरोण टाईन होऊन घरी जाण्यासाठी शासन सागते, सकाळी चाय, नाश्ता, 12 वाजता जेवण दुपारी चाय व संध्याकाळी जेवण, दोन टाईम कोरोना पेशंटची तपासनी शासनामार्फत सुविधा पूर्ण असलेल्या s m लॉन मध्य घेण्यात येते, पेशंट स्वतःच्या बॅगा घेऊन गेट समोर जाण्यासाठी निघाले मोठ्याने आवाज करत घरी जाण्याची विनंती केली लॉन मधील सुरक्षारक्षक होमगार्ड याने त्याला अडवून आत जाण्यास सांगितले पूर्ण उपचार न घेतात पेशंटने वारंवार मोठ्या आवाजात घरी जाण्या साठी धिंगाणा घातला होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!