नाल्याची दुरवस्था नगर सेवकाने दुर्लक्ष

नाल्याची दुरवस्था नगर सेवकाने दुर्लक्ष


मूल (प्रतिनिधी) 

१० ते १५ मिनिटे अवकाळी पाऊस पडल्याने  भागात बऱ्यापैकी पाणी साचले होते. अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून गारवा निर्माण झाला असला तरी मूल शहरात विहीरगाव वार्ड नं. 16 येथे नाली सम्पूर्ण बुजून नालीत रेती पडून पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही माहिती वार्डातील काही नागरीकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

 सुसाट वारा वाहिल्यानंतर मेघ गर्जना सह सायंकाळी ५.४० च्या सुमारास अवकाळी पावसाचे सरी पडल्या. मूल  शहरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडला असल्याचे वृत्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!