गट ग्राम पंचायत येणोली माल चा उपक्रम



तळोधी (बा.) (प्रतिनिधी) 
 अप्पर तालुका तळोधी बाळापूर अंतर्गत येणोली  गट ग्राम पं. अंतर्गत येणोली माल,धामणगाव चक, धामणगाव माल येथील ग्राम प कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व पोलीस पाटील यांना येणोली येथील लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर यांनी कोरोना योद्धा प्रमाण पत्र वाटप केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!