महावितरण ग्राहक सेवा संरक्षण समिती सदस्यपदी सुमित समर्थ
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या. च्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय वीज वितरण नियंत्रण समितीच्या ग्राहक प्रतिनिधी वीज वितरण क्षेत्र पदी श्री सुमित समर्थ यांची जिल्हा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी तालुका अध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, महिला शहर अध्यक्ष अर्चना चावरे, प्रा .किसनजी वासाडे, महेश जेंगठे, गुरुदास गिरडकर भास्कर खोब्रागडे, दिनेश जिद्दीवार, प्रशांत भरतकर, विनोद आंबटकर, हेमंत सुपणार, सोनल मडावी, अजय त्रिपतीवार, सुरज तोडासे, आदींनी सुमीत समर्थ ह्यांचे अभिनंदन केले !



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!