वाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या चा मृत्यू
पुन्हा मानव-वन्यजीव संघर्ष...
सिंदेवाही (जितेंद्र पेंदाम)
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या गावातील जंगलात मोहाफुले वेचायला गेलेल्या दोन व्यक्तींना वाघाने ठार केले. आज सकाळची घटना. कमलाकर रुषी उंदिरवाडे व दुर्वास उंदिरवाडे असे मृत इसमांची नावे आहेत. दोन्ही मृत इसमांचे काका पुतन्याचे नाते आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!