भिसी येथील डॉ.आशिष मोहरकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - आज दिनांक 14/04/2021 रोजी डॉ.आशिष मोहरकर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिसी येथे (Covid-19 ) च्या नियमांचे पालन करून भारतरत्न "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली".
कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री मीनादासजी मोहरकर सर,तसेच महाविद्यालयातील प्रा. गभने सर प्रा. माळवे सर ,प्रा.मेंघरे सर ,प्रा.चामाटे मॅडम, प्रा. खापर्डे मॅडम, प्रा. हिंगे मॅडम. प्रा नंदेश्वर मॅडम ,प्रा. कामडी मॅडम व महाविद्यालयातील कर्मचारी अनिकेत झिले कार्यक्रमाला उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!