खैरगुडा येथे प्रवेश द्वार व वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - गाव विकास समिती खैरगुडा च्या सौजन्याने खैरगुडा येथे प्रवेश द्वार व वाचनालयाचा उद्घाटन सोहळा गाव समितीच्या पुढाकाराने आणि गाव आदर्श करण्यासाठी तरुणांनी केलेला संकल्पामुळे गावात सोहळा मोठ्या थाटात पार पडली. स्पर्धा परीक्षेच्या युगात विध्यार्थीना वाचनाच्या सोयी उपलब्ध व्हावया व गावामधुन अधिकारी निर्माण व्हावा गाव स्वाक्षर व्हावा आणि गाव चांगलं बनाव या संकल्पनेतून उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन राजुरा नगरपरिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे आणि अध्यक्ष म्हणुन श्रीकांत कुंभारे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उप्परवाही प्रमूक अथीती म्हणुन मोहनदास मेश्राम सर डॉ.प्रवीण येरमे सर सुनील पोटे सर समीर वाटेकर सर अँड मारोती कुरवटकर मिलिंद गडडमवार डॉ लोनगाडगे सर पवन ताकसांडे कोरडे सर चंदनवाही उपसरपंच संदीप घोटेकर वाकले सर सरपंच रसिका पेंदोर माजी सरपंच सोनबत्ती मडावी उपसरपंच वासुदेव चापले खैरगुडा येथील समस्त गावकरी युवा मंडळीचा मोठ्या प्रमाणात सहभागी होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!