जिवनदायी आरोग्य कार्डचे वितरण
मूल तालुक्यातील केळझर येथे जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशन तर्फे आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य कार्ड स्वीकारताना गावच्या प्रथम नागरिक सरपंच काजूताई खोब्रागडे, उपसरपंच गुरूदास ठाकरे,जीवनदायी आरोग्य विकासचे कर्मचारी रत्नाकर अलोणे, सचिन निकुरे,सुभाष निकुरे, रागिणी चल्लावार, स्नेहा निमगडे, पायल वाळके, गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.
सर्वांनी आरोग्य कार्डाचे लाभ घेऊन आपल्या आरोग्यासाठी उपयोग करावा. असे मान्यवरांकडून सांगण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!